शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेठ येथे दुचाकी चोरट्याला अटक अटक गुन्हे शाखेची कारवाई : ओझर येथील वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:26 IST

पेठ : ओझर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून पेठ येथून संशयितासह हस्तगत केली.

ठळक मुद्देमोठे रॅकेट सापडण्याची शक्यता निर्माण तरुण जाळ्यात ओढले जात असल्याचे वास्तव

पेठ : शहरी भागातील चोरीस गेलेल्या दुचाकी आदिवासी भागातील तरुणांना विक्री करण्याचा अवैध धंदा जोर धरू पाहत असून, ओझर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून पेठ येथून संशयितासह हस्तगत केली.पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी तालुक्यात गस्त वाढविली असून, ओझर येथून चोरी गेलेली दुचाकी (क्र. एमएच १५ एफई ३४८५) पेठ तालुक्यातील अतिदुर्गम अशा बोरधा गावातील भास्कर ढवळू राथड हा वापरत असल्याच्या गुप्त माहितीवरून तपास केला असता सध्या त्याचे वास्तव्य गुजरात राज्यातील हुडा, ता. कपराडा, जि. वलसाड येथे असल्याचे समजले. संशयित पेठ येथे कायम येत असल्याच्या माहितीवरून दबा धरून बसलेल्या सहा. पोलीस उपनिरीक्षक एस. के. पाटील, हवालदार सय्यद व पोलीस नाईक वसंत खांडवी याच्या पथकाने संशयित शहरात येताच त्यास जेरबंद केले व त्याच्या ताब्यातील दुचाकीसह ओझर पोलिसांच्या हवाली केले आहे. यामुळे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक आदिवासी तरुण स्वस्तात गाडी मिळते म्हणून या जाळ्यात ओढले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.