शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निकालाची उत्कंठा अन् वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: May 26, 2017 14:11 IST

मालेगाव : येथील महानगर पालिका निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरीकांनी मतमोजणी केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

मालेगाव : येथील महानगर पालिका निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरीकांनी मतमोजणी केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. या कोंडीतुन मार्ग काढताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली तर बाहेरगावहुन आलेल्या वाहनचालकांचा काहीकाळ गोंधळ उडाला. मतदान केंद्रांजवळची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना काहीवेळा बळाचा वापर करीत सौम्य लाठीमारही करावा लागला.एकुण ८४ जागा असलेल्या मालेगाव महानगर पालिकेत कॉँग्रेसच्या एक महिला उमेदवार बिनविरोध निवडुन आल्याने ८३ जागांसाठी मतदान घेण्यात आले. गतवेळपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी कमी असल्याने विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली होती. शुक्रवारी शहरातील वेगवेगळ्या सात ठिकाणी निवडणुकीची मतमोजणी झाली. निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांचे समर्थक आणि वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते यांनी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बहुसंख्य मतमोजणी केंद्र शहरातील प्रमुख रस्त्यांवरच असल्याने या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. उत्साही कार्यकर्ते आणि बेशिस्तच वाहनचालक यांना आवर घालतांना पोलिसांची अनेकवेळा धावपळ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जुना आग्रा रोडवरील शिवाजी महाराज पुतळयाजवळील जाखोटीया भवन येथे असलेल्या मतमोजणी केंद्रासमोर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ठिकठिकाणी कार्यकर्ते घाळका करुन उभे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुन कोंडी झाली. कार्यकर्त्यांची गर्दी त्यात बेशिस्त वाहनचालक यामुळे यात अधिकच भर पडत होती. अनेक ठिकाणी पोलीस आणि वाहनचालक यांच्यात शाब्दीक बाचाबाचीचे प्रकारही पाहावयास मिळाले. सकाळी ११ वाजेदरम्यान येथील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आणि गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत सौम्य लाठीमारही केला. यामुळे मतमोजणी केंद्र परिसरासह मोसम पुल परिसरातील वाहतुक सुरळीत झाली. शिवाजी जिमखाना, शासकीय तंत्रनिकेतन, तालुका क्रीडा संकुल परिसरातील मतमोजणी केंद्रांवरही काहीशी अशीच परिस्थिती असल्याचे दिसुन आले.