शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

देशमाने ग्रामपंचायतीत परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:26 IST

मानोरी : येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या मातब्बरांना धक्का देत ११ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनलने ८ जागांवर विजय मिळवला. ग्रामविकास पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

ठळक मुद्देफटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव

मानोरी : येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या मातब्बरांना धक्का देत ११ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनलने ८ जागांवर विजय मिळवला. ग्रामविकास पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.येथील ४ वॉर्डापैकी ३ वॉर्डात परिवर्तन पॅनलचे वर्चस्व दिसून आले. यावेळी परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, वॉर्ड क्रमांक १ - आण्णा यशवंत पवार, सोनाली शरद गोरे व इंदूबाई बबन आरगडे. वॉर्ड क्रमांक २ - बापू ज्ञानदेव काळे, मंदा हरिभाऊ औटी व सुमनबाई वामन आरगडे.वॉर्ड क्रमांक ३ - प्रमोद भास्कर दुघड, सरला सुभाष जगताप. वॉर्ड क्रमांक ४- यशवंत रामचंद्र जगताप, संजय मोतीराम खैरनार व शोभा रायभान दुघड. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक