शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांचे पैसे अडकले

By admin | Updated: August 24, 2014 00:44 IST

बढेला चार दिवसांची पोलीस कोठडी कर्जदार फ सवणूक प्रकरण : ठेवीदारांचे पैसे अडकले

  नाशिक : कर्जाच्या मागणीसाठी पतसंस्थेत दिलेल्या कागदपत्रांवर परस्पर कर्ज काढून कर्जदाराची फ सवणूक करणारे बढे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे यांना नाशिक न्यायालयाने २६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ बढे यांनी गैरमार्गाने दिलेल्या कर्जप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती़ सिडको परिसरातील महाजननगरमध्ये असलेल्या बढे पतसंस्थेच्या शाखेत श्रीधर ढाकणे यांनी वर्षभरापूर्वी दहा लाख रुपये कर्ज मिळावे, यासाठी अर्ज केला़ त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही पतसंस्थेत जमा केली; मात्र त्यांना कर्ज देण्यात आले नाही़ याउलट ढाकणे यांनी कर्जासाठी जमा केलेल्या कागदपत्रांवर खोट्या स्वाक्षऱ्या करून परस्पर सुमारे ५० लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले़ या कर्जाच्या थकीत हप्ता वसुलीसाठी ढाकणे यांच्या घरी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी तगादा लावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ बढे पतसंस्थेकडून कर्ज घेतलेले नसतानाही ५० लाखांची थकबाकी आपल्या नावावर कशी? असा प्रश्न ढाकणे यांना पडला़ या कर्जप्रकरणामुळे अडचणीत आलेल्या ढाकणे यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता आपल्या नावावर परस्पर कर्ज काढल्याचे, तसेच कागदपत्रांवर खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचे लक्षात आले़ त्यांनी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल केला़ या गुन्'ात शुक्रवारी बढे यांना पालघर येथून अंबड पोलिसांनी अटक केली़ सहकारमहर्षी चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या जळगाव, धुळे जिल्'ांसह संपूर्ण राज्यात शाखा आहेत. यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे अडकून पडले असून अशाच प्रकारे अनेकांना गैरमार्गाने कर्ज दिल्याची शक्यता असून, पोलिसांनी बढे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़ दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने २६ आॅगस्टपर्यंत बढे यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़(प्रतिनिधी)