शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

देवरगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी रंजना भगत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 19:22 IST

जळगाव नेऊर : देवरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना गणेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नविनर्वाचित सरपंच परीघाबाई सालमुठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळेत रंजना भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

ठळक मुद्दे रंजना भगत यांचा एकमेव अर्ज

जळगाव नेऊर : देवरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना गणेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नविनर्वाचित सरपंच परीघाबाई सालमुठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळेत रंजना भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.प्रथमच जनतेतून सरपंच निवड झाल्याने आता उपसरपंच कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते, अत्यंत चुरशीची निवडणुक होऊन तसेच गाव नात्यागोत्याचे असल्याने सरपंच निवड जनतेतून झाल्याने उपसरपंच निवडीसाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात शिवसेना गटप्रमुख संजय सालमुठे व युवा नेते गुड्डु गोराडे यांच्या नेतृत्वाखाली रंजना भगत यांची निवड बिनविरोध पार पडली. यावेळी सदस्य शंकर कोंढरे, विठ्ठल सालमुठे, सोपान लोखंडे, जन्याबाई ठाकरे, शोभाबाई लोखंडे, सोनाली डांगे, माधुरी गव्हाणे, विठाबाई भवर उपस्थित होते.यावेळी चंद्रभान गोराडे, भास्कर कोंढरे, कचरु सालमुठे, कालिचरण जाधव, साहेबराव डांगे, उत्तम ठाकरे, जगन भवर, विठ्ठल गव्हाणे, साहेबराव दाभाडे, जयवंत लोखंडे, बाबा डांगे, काशिनाथ भगत, पुंडलिक गव्हाणे, विष्णू भगत, म्हसु लोखंडे, नामदेव ठाकरे, शिवाजी गव्हाणे, संपत लोखंडे, गंगाधर सालमुठे, सुदाम लोखंडे, माधव ठाकरे, काशिनाथ देवकर, त्र्यंबक लोखंडे, भानुदास सालमुठे, खंडु लोखंडे, दिलीप लोखंडे, कारभारी गव्हाणे, सिताराम लोखंडे, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ उगले, दत्तु लोखंडे, राजेंद्र ठाकरे, मनोज डांगे, प्रभाकर गव्हाणे, पुंजाराम भगत, प्रविण भगत आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणुक निर्णायक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नागरे, तलाठी औंदकर व ग्रामसेवक भरत रिकबे यांनी सहकार्य केले. निवडी नंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.