शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:58 IST

इगतपुरीत सफाई कर्मचाºयांना दिवाळी बोनस व वाढीव पगार मिळावा याकरिता कामगारांकडून वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला निवेदने देण्यात आली. शुक्रवारी सीटू संघटना संलग्न महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

घोटी : इगतपुरीत सफाई कर्मचाºयांना दिवाळी बोनस व वाढीव पगार मिळावा याकरिता कामगारांकडून वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला निवेदने देण्यात आली. शुक्रवारी सीटू संघटना संलग्न महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  यावेळी नगरपालिका कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विनोद जीनवाल, सदानंद शेळके, कृष्णा गायकवाड, बांधकाम कामगार अध्यक्ष कांतीलाल गरुड, दत्ता राक्षे, राजकुमार बैद, संतोष गायकवाड, संतोष तुपे, प्रीती जीनवाल, अनिता ढकोलिया, प्रमिला चरण, माया राठी, कोयना अवघडे, शोभा तुपे, पुष्पा देवकुळे, सरोज बैद, ताराबाई डावखर, लता शिंदे आदी उपस्थित होते.बोनस व पगारासाठी सीटू संघटनेचे देवीदास आडोळे व बांधकाम कामगार संघटनेचे कांतीलाल गरुड, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विनोद जीनवाल, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद शेळके, कृष्णा गायकवाड या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांची कार्यालयात भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सफाई कर्मचाºयांच्या वाढीव पगार व दिवाळी बोनसबाबत शासन निर्णय परिपत्रक अद्याप आले नाही व याबाबत मी निर्णय घेऊन निधी उपलब्ध करू शकत नाही जर काही दिवसात शासन निर्णय झाला तर पगारवाढ किंवा पगार, बोनस देण्यात येईल.