शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहर बसफेºया पूर्ववतसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:45 IST

परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्यामुळे कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी, या मागणीसाठी सीटू, आयटक, छात्रभारती आदी विविध संघटनांकडून गुरुवारी (दि.५) एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

नाशिक : परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्यामुळे कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी, या मागणीसाठी सीटू, आयटक, छात्रभारती आदी विविध संघटनांकडून गुरुवारी (दि.५) एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.विभागीय नियंत्रक यामिनी जोशी दौºयावर असल्याने सहायक पाटोळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. तोट्याचे कारण देत नाशिक आगाराकडून २७४ पैकी १४५ बसफेºया बंद करण्यात आल्या असून, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार यांचे मोठे हाल होत असून, खासगी वाहनांमधून नाईलाजास्तव जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. याप्रसंगी घंटागाडी कर्मचारी युनियन, हॉकर्स युनियन, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मूलभूत हक्क आंदोलन, महाराष्टÑ युवा परिषद, मानव उत्थान मंच, दक्षिणायन आदी विविध संघटनांचे स्वातंत्रसैनिक वसंतराव हुदलीकर, डॉ. डी. एल. कराड, शांताराम चव्हाण, श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. वसुधा कराड, मुकुंद दीक्षित, डॉ. मिलिंद वाघ, राजू देसले, जगबिर सिंग, श्यामला चव्हाण, वासंती दीक्षित, डॉ. रोहित कसबे आदी उपस्थित होते.