शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 19:20 IST

ईव्हीएम यंत्राविषयी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यम आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

ईव्हीएम यंत्राविषयी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. मतदानाचे वेळी बॅलट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट असे तीन युनिट मिळून मतदान प्रणाली तयार होईल. ही प्रणाली पूर्णत: मतदानासाठी तयार आहे हे दर्शविण्यासाठी सुरुवातीस सात प्रकारचे रिपोर्ट स्लिपच्या स्वरूपात व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होतील. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रात सात सेकंदापर्यंत मतदान कोणत्या उमेदवाराला केले आहे हे दर्शविणारी स्लिप दिसणार आहे. ही स्लिप नंतर व्हीव्हीपॅट यंत्रात संकलित होईल. त्यामुळे मतदाराला योग्यरीतीने मतदान झाल्याची खात्री करता येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती तज्ज्ञांनी यावेळी दिली. यावेळी मनपा उपायुक्त रोहिदास बहिरम, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तहसीलदार प्रशांत पाटील, तहसीलदार अनिल दौंडे, नायब तहसीलदार सविता पठारे आणि तंत्रशिक्षण विभागाचे तांत्रिक सहायक उपस्थित होते.(फोटो आहे)

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय