शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने दुरु स्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 19:22 IST

उमराणे : येथील धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर या रस्त्यावरून बाजार समितीत येणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. परिणाम या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरु न ये-जा करणाऱ्या शालेय विद्याथ्यांसह नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देउमराणे : बाजार समितीचे प्रशासकना ग्रामस्थच्या वतीने निवेदन

उमराणे : येथील धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर या रस्त्यावरून बाजार समितीत येणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. परिणाम या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरु न ये-जा करणाऱ्या शालेय विद्याथ्यांसह नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.उमराणे येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या रस्त्यावरु न मालविक्र ीसाठी अवजड मालवाहतूक ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. परिणामी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.खड्यांमधुन दुचाकीधारकांना वाहने चालवणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर बाजार समितीमार्फत मुरु म टाकून दुरु स्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बाजार समितीचे प्रशासक संजय गिते यांना ग्रामस्थ व शहर शिवसेना शाखा वतीने देण्यात आले.यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख भरत देवरे, शहर प्रमुख दिपक देवरे, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे, ग्रामहितवादी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे, अविनाश देवरे, राजेंद्र जाधव, अमित देवरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.