शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेठ नगरपंचायतीतर्फे लोकशाही पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:20 IST

पेठ येथील नगरपंचायतीच्या वतीने लोकशाही पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.

पेठ : येथील नगरपंचायतीच्या वतीने लोकशाही पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.पंधरवड्यात लोकशाही बळकट करण्यासाठी विविध उपक्र म राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नवमतदार नोंदणी, महिला मतदारांची संख्या वाढविणे, निवडणूक प्रक्रि येची माहिती, शालेय मुलांच्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.पेठच्या हुतात्मा स्मारक येथील कार्यक्र मात जि.प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते पेठ शहरातील दिव्यांग लाभार्थ्यींना निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, भागवत पाटील, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, मुख्य अधिकारी लक्ष्मीकांत कहार, चंद्रकांत भोये, नागेश भालेराव यांचेसह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भारत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत