शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अहिवंतवाडी ते पिंपरी अंचला हा रस्ता दुरु स्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:35 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ते पिंपरी अंचला रस्त्याच्या त्वरीत दुरु स्ती करण्याची मागणी अहिवंतवाडीच्या सरपंच निर्मला गवळी यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ते पिंपरी अंचला रस्त्याच्या त्वरीत दुरु स्ती करण्याची मागणी अहिवंतवाडीच्या सरपंच निर्मला गवळी यांनी केली आहे.अिहवंतवाडी ते पिंपरी अंचला हा रस्ता सन २०१६/१७ मध्ये अतिवृष्टीने संपूर्ण रस्त्यावरील सात माऱ्या व पुल वाहून गेले होते. परंतू गेल्या तिन वर्षापासून या रस्त्यावर सार्वजनिक विभागा मार्फत तात्पुरती डागडूगीचे काम करु न सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळ मारून नेल्याने सार्वजनिक विभागाच्या कारभाच्या कारभारावर नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यावेळी पावसामुळे चार ते पाच ठिकाणी रस्ता व मोऱ्यांना मोठे भगदाड पडले होते. त्या ठिकाणी माती मीश्रीत मुरूम टाकून रस्ता दुरु स्त केला परंतू परिसरात जोरदार पाऊस होत असल्यामुळे स्लॅपच्या मोºया टाकाव्यात अशी मागणी परिसरातील नागरीक करीत आहेत.पण ज्या ठिकाणी कच्चा भराव टाकला त्या ठिकाणी ग्रामस्थांना जिव मुठीत धरून प्रवास लागत आहे. वाजुळपाडा ते अिहवंतवाडी फाटा या रस्त्यावर पायी चालणे सुध्दा अवघड झाले आहे. आता या रस्त्यावरून बळीराजाला आपला शेतातील टमाटा विक्र ीसाठी वणी किंवा खोरी फाटा या ठीकाणी घेवून जातांना शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.जरी दोन्ही बाजुने वाहन आले तर लहान फरशी पुलावर तुटल्यामुळे गाडी काढता येत नाही तसेच अिहवंतवाडी ते पिंपरी अंचला या रस्त्यामुळे साडेतिन शक्ती पिठापैकी आदय पिठ म्हणजे सप्तश्रृंगी गडावर जाणार्या भाविकांना ही दहा ते पंधरा किलोमिटर अंतर कमी होणार आहे म्हणून अिहवंतवाडी ते पिंपरी अंचला या रस्त्यावर कोल्हेरच्या अमरधाम जवळ एक छोटा पुल बांधावा तसेच वांजुळ पाडा ते अिहवंतवाडी फाटा या चार किमीवर तिन छोटे पुल टाकावेत व रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अशी मागणी आहिवंतवाडी परिसरातील ग्रामस्थ यांनी केली आहे.