शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

येवला-मनमाड रस्ता दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:51 IST

येवला : येवला- मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. अनकाई ते बाभूळगांव या दरम्यान रस्त्यावर तर मोठमोठे खड्डे झालेले असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक बळीही गेले आहेत. सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात अशी मागणी पंचायत समतिीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनादद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे साकडे : मुख्यमंत्री, बांधकाम मंत्र्यांसह पालकमंत्र्यांनाही निवेदन

येवला : येवला- मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. अनकाई ते बाभूळगांव या दरम्यान रस्त्यावर तर मोठमोठे खड्डे झालेले असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक बळीही गेले आहेत. सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात अशी मागणी पंचायत समतिीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनादद्वारे केली आहे.मालेगांव- मनमाड- येवला- कोपरगांव हा राज्य महामार्ग अत्यंत वर्दळीचा व महत्वपुर्ण महामार्ग आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, अपघातात वाढ होवून मोठया प्रमाणात जीवीत हानी झाली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर रस्त्याची तातडीने सुधारणा करण्यात यावी व जोपावेतो सुधारणा होत नाही तो पावेतो कोणतीही टोलवसूली करण्यांत येवू नये अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.मनमाड- येवला रस्त्याचे काम खाजगी कपंनीस वापरा आण िहस्तांतरीत करा तत्वावर दिलेले आहे. मात्र, सन २०१० पासून कंपनीने सदर रस्त्याच्या दुरूस्ती व सुधारणेकडे दुर्लक्ष केलेले असून जी दुरूस्ती वा सुधारणा झाी त्याचा दर्जा राखला गेलेला नाही. गेल्या मिहन्यात सदर रस्त्यावर येवला- मनमाड मार्गावर १७ ते १८ अपघाताची नोंद झाली आहे. अनकाई ते बाभूळगांव दरम्यान असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात होवून अनेक माणसेही जीवानीशी गेली आहे. याबाबत सातत्याने केलेल्या तक्र ारीची प्रशासन दखल येत नसल्याने, जनिहतासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवार, (दि.१६) रोजी सावरगांव चौफुलीवर सकाळी दहा वाजता धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचे सदर निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. भारती पवार, बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आदींना पाठविण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग