शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी मोतीबाग भागातील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST

शहरातील त्रिरत्न नगर, मोती नगर, रामनगर, तुळसाई नगर, नालंदा नगर, राजे संभाजी नगर, वाल्मीकी नगर, भिमनगर, जागृतीनगर या ...

शहरातील त्रिरत्न नगर, मोती नगर, रामनगर, तुळसाई नगर, नालंदा नगर, राजे संभाजी नगर, वाल्मीकी नगर, भिमनगर, जागृतीनगर या भागातील पथदीप बंद आहेत. संबंधित परिसरामध्ये सुमारे १५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. विद्युत पथदीप व विद्युत संबंधित समस्या गंभीर आहेत.

गेल्या अनेक महिन्यापासून, विद्युत विभागातील संबंधित अधिकारी, ठेकेदार व कर्मचारी यांना प्रत्यक्ष व फोनद्वारे येथील समस्यांबाबत वारंवार माहिती देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मनपातर्फे काही भागांमध्ये नवीन पद्धतीने एल.ई.डी स्ट्रिट लाईट लावण्यात आले आहेत. परंतु या परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या दारासमोर बऱ्याच ठिकाणी अनेक वर्षापासून अद्याप अंधार आहे.

येथील मोतीनगर, हनुमान मंदिरालगत असलेल्या लोखंडी विद्युत खांब पावसाच्या पाण्यामुळे गंज लागून सडलेला आहे. हा खांब पडल्यास जीवित किंवा वित्त हानी होऊ शकते. या भागातील पथदीप चेंजर कित्येक महिन्यापासून खराब झाल्यामुळे वायरी खुल्या आहेत.

पाऊस वाऱ्यामुळे वारंवार रात्री बेरात्रीच्या वेळेस लाईट बंद पडतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चोऱ्या वाढल्या आहेत.

पाण्याची टाकी लगत असलेला फ्युज कायमस्वरुपी पर्याय व्यवस्था करावी, पथदीप नसलेल्या जागेवर नवीन पध्दतीच्या एल.ई.डी.दिवे लावावे, परिसरातील बंद पडलेले पथदीप दुरुस्त करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष सुनील पवार, मोहन बागुल, देवीदास सुरंजे, अमोल निकम, बुद्धभूषण निकम, शेखर आहिरे, नाना महाले, विजय मगरे, सागर निकम, रोहित आहिरे, अनिल दाभाडे, अनिल पवार, मयूर निकम निवेदनावर यांच्या सह्या आहेत.