शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आडत, तोलाई बंद करण्याची मागणी

By admin | Updated: December 23, 2014 00:16 IST

शेतकऱ्यांची अडवणूक : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावालाच

चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक कधी थांबणार, असा संतप्त सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व भाजपाचे नेते विलासराव ढोमसे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावाला असतात. आजपर्यत प्रत्येक बाजार समिती ही व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावरच चालत आहे. सर्वच निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचे घेतले जातात. म्हणूनच आडत पद्धती बंद करुन घेईल त्याचीच आडत केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. घेईल त्याची आड पद्धतीमुळे शेतकरी व आडतदार यांचा संबंध संपुष्टात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची थट्टाच केली जाते. शेतकरी अडाणी आहे, शेतकऱ्यांला काही समजत नाही असा व्यापाऱ्यांचा समज आहे; परंतु आता शेतकऱ्यांनाही कायद्याचे ज्ञान झाले आहे. म्हणूनच राजरोसपणे चाललेली लूट, मग ती तोलाई हमालीची असो की आडतीची असो, हे शेतकऱ्यांना समजायला लागले आहे. परंतु शेतकरी असंघटित असल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. शासनाने व विशेषत: पणन संचालक डॉ. सुभाष माने यांना शासनाने मुदतवाढ देऊन या संपूर्ण यंत्रणेवर आळा बसविण्यासाठी निर्णय घ्यावा. सर्व महाराष्ट्रातील शेतकरी शासनाच्या पाठीमागे उभे राहतील. बाजार समितीच्या संचालक मंडळाने खरेदी-विक्रीमधून लाखोची माया जमा केली आहे, त्याचीही चौकशी पणनमंत्र्यांनी करावी. जशी गुजरातमध्ये कोणतीही कपात होत नाही त्याप्रमाणे निर्णय करावा, अशी मागणी ढोमसे यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)