शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा-खामखेडा-बेज-मार्गाने नाशिक बस सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 18:51 IST

खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापुर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसदर मार्गावर दिवसातुन चार-पाच वेळा बससेवा सुरु करण्यात यावी आशी मागणी

खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापुर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.साक्र ी-नामपुर-सटाणा-पिपळदर-खामखेडा-पिळकोस-बेज-कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ असून सदर रस्त्यावर भादवण-बेज गावादरम्यान गेल्या पंधरा वर्षापुर्वी पुल बांधून हा १७ क्र मांकाचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता तयार करत्या वेळस परिसरातील नागरिकांना नाशिक जाण्यासाठी थेट गावाहुन बस सुरु होईल अशी अपेक्षा होती. परंतु सदर रस्ता वाहतुकीस खुला होऊन दहा वर्षाहुन अधिक कालावधी होऊनही या रस्त्यावर अजुन नाशिक जाण्या-येण्यासाठी बस नाही. परिसरातील नागरिकांना अनेक कारणांमुळे नाशिक येथे जावे लागते. तसेच नाशिक जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर बस सेवा सुरु केल्यास नागरिकांना सोयीचे होणार आहे.तसेच हा रस्ता नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने नंदुरबार, नावापुर, साक्र ी, धुळे आदि भागातील भाविकाना गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सटाणाहुन देवळा कळवण असा दुरचे अंतराने जावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जर या रस्त्यावरुन नंदुरबार, नवापुर, साक्र ी आदि आगारांनी थेट नाशिक बस सेवा सुरु केल्यास भाविकांना थेट नांदुरी गडावर जाण्यासाठी बस तर उपलब्ध होईल त्याच बरोबर या परिसरातील नागरिकांची नाशिक जाण्या-येण्यासाठी सोय होईल. तेव्हा सदर मार्गावर दिवसातुन चार-पाच वेळा बससेवा सुरु करण्यात यावी आशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.