शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळयात शाळा सकाळच्याच सत्रात भरविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:44 IST

विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनाला वेठीस धरणारा हा निर्णय त्विरस मागे घ्यावा व उन्हाळा काळातील शाळा सकाळच्याच सत्रात भरवाव्यात अशी मागणी राष्ट्रीय बालक,पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीने पत्रकाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे दि.२८ मार्च पासून पुन्हा जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा भर उन्हाळ्यात पूर्ववत सकाळी १०:४० ते सायंकाळी ५ अर्थात दिवसभर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने (शिक्षण विभाग) जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांचे मार्फत शाळा प्रशासनास दिले आहे.

येवला :शैक्षणकि वर्षे २०१८-१९ द्वितीय सत्रातील राज्यातील सर्व प्राथमिक शाळा ह्या राज्यातील अतितीव्र उन्हाळा व दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर दरवर्षी प्रमाणे दि.१मार्च २०१९ पासून सकाळच्या सत्रात घेतली जाते ती गोष्ट प्रसंगानुरूप योग्य व विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनास सोयीची असूनही दि.२८ मार्च पासून पुन्हा जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा भर उन्हाळ्यात पूर्ववत सकाळी १०:४० ते सायंकाळी ५ अर्थात दिवसभर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने (शिक्षण विभाग) जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांचे मार्फत शाळा प्रशासनास दिले आहे.ग्रामीण,दुर्गम भागात उन्हाची तीव्रता प्रवास साधनांची गैरसोय,पाण्याची तीव्र टंचाई आण िगैरसोय लक्षात घेऊन विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनाला वेठीस धरणारा निर्णय मागे घ्या,उन्हाळा काळातील शाळा सकाळच्याच सत्रात भरवाव्यात असे मत अध्यापकभारतीचे संस्थापक एस.डी.शेजवळ,अध्यक्ष विनोद पानसरे,पालक प्रतिनिधी विनता सरोदे आदी सह पालक शिक्षक प्रतिनिधी यांनी केली आहे.