शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणी

By admin | Updated: March 10, 2017 01:20 IST

मालेगाव : सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करून विकासकामे करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.

 मालेगाव : भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करून विकासकामे करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सोयीसुविधांअभावी भाविकांचे हाल होत आहेत. तीर्थक्षेत्राचा विकास करावा या मागणीसाठी सप्तशृंगगडाचे प्रभारी सरपंच राजेश गवळी, उपसरपंच बाळासाहेब वरगळ, दीपक जोरवलकर, विनय जाधव, ग्रामसेवक आर.बी. जाधव यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत गडाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी केली. यापूर्वीच ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सचिवांना केल्या आहेत.(प्रतिनिधी)