शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:17 IST

मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजची अवस्था दयनीय झाली असून, या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनमाड : रिपाइंच्या वतीने बांधकाम विभागाला निवेदन

मनमाड : मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजची अवस्था दयनीय झाली असून, या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, या पुलाचा कॅँपकडील भाग जीर्ण झाला असून सिनियर इन्स्टिट्यूटकडील भिंत फुगलेली आहे. या पुलावरून इंदूर-पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू असल्याने हा पूल केव्हाही ढासळू शकतो. तरी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा रिपाइं शहर शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमारनिकाळे, प्रमोद अहिरे, महेंद्र वाघ, विलास अहिरे, मोजेस साळवे, रुपेश अहिरे, शेखर अहिरे, पप्पू दराडे, बाबा शेख, स्वराज देशमुख, सुरेश कसबे, काका भालेराव आदींच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :Governmentसरकार