शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सुळे डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्याची मागणी

By admin | Updated: September 23, 2015 23:10 IST

सुळे डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्याची मागणी

खामखेडा : कळवण, देवळा तालुक्यातील शेतीसाठी संजीवनी ठरणारा सुळे डावा कालव्याला पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सुळे कालव्याअंतर्गत येण्याऱ्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पुनद ,चणकापूर आदि धरणे भरून पुराचे पाणी गिरणा व पुनंद नदीपात्रात सोडण्यात आले. परंतु पुनद नदीवर अर्जुन सागर बंधारा बाधन्यात आला आहे. या धरणातुन सुळे डावा कालवा तयार करण्यातआला आहे. सदर कालव्याच्या अतर्गत कळवन व देवळातील खामखेडा , सावकी गावाचे मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येते . सदर कालव्याचे काम खामखेडा गावाच्या ३७ की मी पर्यत होऊन चार वर्षाहुन अधिक कालावधी झाला आहे. मात्र आजपर्यत कलव्याचे पाणी खामखेडा गावापर्यत आले नाही . जुलै महिन्या मघ्ये धरण्याच्या पाण्याचा पिळकोस गावाच्या शिवेपर्यतच्या गावांना झाला होता. पुनंद धरणाचे पूरपाणी सुळे डाव्या कालव्यात सोडण्यात येऊन खामखेडा ३७ किमी आले तर या कालव्याच्या खाली पिळकोस येथील मेंगदर व खामखेडा येथील लायकेश्वोर जवळील धरणे पुर पाण्याने भरून जमिनीतिल पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी होईल. पाटबंधारे विभागाने त्वरित सुळेडाव्या कालव्यास पुरपाणी सोडण्यात यावे आशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)चिचोंडी संस्थेच्या अध्यक्षपदी मढवई येवला : चिचोंडी बु. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी साहेबराव मढवई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन चेअरमन त्र्यंबक निकम यांनी राजीनामा दिल्याने आवर्तन पध्दतीने मढवई यांची निवड करण्यात आली. बैठकीत भागवत खराटे, नामदेव मढवई यांनी चेअरमन पदासाठी साहेबराव मढवई यांच्या नावाची सुचना मांडली. (वार्ताहर)