शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:12 IST

रमजानपुरा भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत भ्रमणध्वनीवर फोटो काढून खंडणीची मागणी करणाºया तिघा जणांना रमजानपुरा पोलिसांनी अटक केली आहे.

मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत भ्रमणध्वनीवर फोटो काढून खंडणीची मागणी करणाºया तिघा जणांना रमजानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या नातेवाइकाने फिर्याद दिली आहे.फिर्यादी व त्याचा मित्र इमरान अहमद निहाल अहमद हे दोघे घरात बसलेले असताना शेख इम्रान शेख नजीर ऊर्फ इमरान (१९) व त्याच्या दोघा मित्रांनी इमरान अहमद याच्या घरासमोर येऊन त्यांना मारहाण केली. तसेच त्यांनी पीडित महिलेचा विनयभंग करुन भ्रमणध्वनीने फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.मारामारी करणाºया दोघांविरुद्ध गुन्हान्यायालयाच्या आवारात आर्थिक देवाण-घेवाणीवरून मारहाण करीत सार्वजनिक शांततेचा भंग करणाºया दोघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पीरनाईक यांनी फिर्याद दिली आहे. शेख आरीफ शेख युनुस व त्याचा मित्र आपापसात भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले. पुढील तपास हवालदार जगताप हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMalegaonमालेगांव