शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पावसाळी गटार योजनेच्या फेरचौकशीची मागणी

By admin | Updated: June 20, 2017 01:19 IST

महासभा : पावसाळीपूर्व कामांबाबत शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या बुधवारी (दि.१४) झालेल्या अतिवृष्टीनंतर शहर जलमय होण्यास पावसाळी गटार योजनेतील त्रुटीच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत या योजनेची फेरचौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी महापालिकेच्या महासभेत केली. याचवेळी, पावसाळीपूर्व कामांबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला.महापालिकेच्या महासभेत दि. १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीचे जोरदार पडसाद उमटले. विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सुमारे चार तास चर्चा झाली. यावेळी कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी पावसाळी, भूमिगत गटार योजना सदोष असल्यानेच शहरातील बाजारपेठांमध्ये पाणी घुसल्याचे सांगत नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पावसाने प्रशासनाचे पितळ उघडे पडल्याचे सांगत पावसाळी गटार योजनेची खोलात जाऊन चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.