मालेगाव : तालुक्यातील हाताणे येथील रेशन दुकानदाराची फेरचौकशी करावी अशी मागणी सरपंच, शोभा पवार, उपसरपंच मोठाभाऊ बिरारी,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार, मानसिंग सूर्यवंशी सोसायटी सभापती शांताराम बिरारी, संदीप सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)
रेशनदुकानदाराच्या फेरचौकशीची मागणी
By admin | Updated: December 8, 2015 23:38 IST