शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

दवाखान्यांमध्ये दरफलक लावण्याची मागणी; प्रांतांना निवेदन

By admin | Updated: September 11, 2014 00:26 IST

दवाखान्यांमध्ये दरफलक लावण्याची मागणी; प्रांतांना निवेदन

येवला : शहर व तालुक्यातील विविध दवाखान्यांत दरफलक लावावे, या मागणीचे निवेदन येथील सह्याद्री ग्रुपतर्फे प्रांताधिकारी वासंती माळी यांना दिले आहे.प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे , दुखणे बरे झाले नाही तरी चालेल पण फी आवारा, असे म्हणण्याची वेळ सध्या रु ग्णांवर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पाशर््वभूमीवर आरोग्य उपसंचालकांनी प्रत्येक दवाखान्यात उपचाराचे दरपत्रक लावण्यास सूचित केले आहे. याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे. काही वेळेस अनावश्यक चाचण्या करण्यास रुग्णांना भाग पाडले जाते, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रांताधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मांडलिक यांना निवेदन देताना अमोल गायकवाड, कृष्णा भुजबळ, संतोष गायकवाड,सुनील कोटमे, मंगेश माळोकर,दत्ता मुंगीकर आदिंसह सह्यांद्री ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दवाखान्यात दर्शनी भागात दरफलक लावावेत, ही मागणी तशी जुनीच आहे. याशिवाय रविवारी एखाद्या व्यक्तीला अचानकपणे उपचाराची गरज पडली तर डॉक्टर दवाखान्यात नसतात. रु ग्णांना २४ तास सेवा देण्याचे अभिवचन दिलेले असते ते केवळ कागदावर राहता कामा नये, ही अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.