शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासंदर्भात निवेदन

By admin | Updated: August 9, 2014 00:49 IST

नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासंदर्भात निवेदन

दिंडोरी : नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासाठी नुकत्याच झालेल्या सर्र्वेक्षणात बागायती क्षेत्रच प्रभावित होत असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध केला असून, यासंदर्भात शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांना भेट घेऊन निवेदन सादर केले. दिंडोरी परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे सचिव व्ही. के. गुप्ता यांची भेट घेऊन सदरच्या रेल्वेमार्गाने होणाऱ्या परिणामांची माहिती देत निवेदन दिले. सदरच्या निवेदनानुसार, नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील सिद्ध पिंपरी, ओझर, मोहाडी, कुर्नोली, खडक सुकेणा, कोराटे, दिंडोरी व दिंडोरी तालुक्यातील काही गावांच्या मध्यातील बागायती जमिनींमधून सदरचा रेल्वेमार्ग जाणार आहे. तसेच भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगण्यात आले. शिष्टमंडळात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार धनराज महाले, चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, प्रवीण जाधव, सुरेश देशमुख, सुभाषराव देशमुख, उत्तमराव उगले आदिंसह शेतकऱ्यांचा समावेश होता. (वार्ताहर)