शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:44 IST

ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी ग्रामपंचायत कुठल्याही प्रकार कारवाई करत नसल्याने या गोष्टीचा शेतकºयांना त्यांच्या पिकाला मोठा फटका

ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.ममदापूर येथे १५ ते १६ मोकाट गाई आणि वासरे असून दरवर्षीच पिकांची मोठ्या प्रमाणात या जनावरांकडून नासाडी होत आहे. आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करून देखील याप्रकरणी ग्रामपंचायत कुठल्याही प्रकार कारवाई करत नसल्याने या गोष्टीचा शेतकºयांना त्यांच्या पिकाला मोठा फटका बसत आहे.ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला सह्या घेऊन तक्र ार अर्ज दिले आहेत. परंतु ग्रामपंचायतने अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई यासंदर्भात केलेली नाही. त्यामुळे प्रामुख्याने पावसाळ्यात मोकाट जनावरे शेतकºयांच्या पिकांची नासाडी करतात. पंधरा ते सतरा जनावरे शेतातून गेली तरी काही खाऊन तर काही पिक तुडवून शेतकºयाचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने यावर्षी परिसरातील सर्वच पाणी साठे, बंधारे रिकामे आहे त्यामुळे या मोकाट जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. चाºयासाठी सध्या हे मोकाट जनावरे शेतकºयाने आणलेल्या चाºयावर ताव मारतात. त्यामुळे जनावरांचा २६ जानेवारी पर्यंत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. परिसरात कुठेही पाणी शिल्लक नसल्याने सदर मोकाट जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे सदर मोकाट जनावरे पालन करणाºया शेतकºयांना देण्यात यावे किंवा रीतसर लिलाव करावा अशी मागणी होत आहेत.सध्या काही शेतकºयांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी कांद्याच्या डोंगळ्याची लागवड केली असून दुष्काळामुळे पुढील वर्षी बियाणे मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन बियाणे तयार करण्यासाठी पाच ते दहा वाफे डोंगळ्याची लागवड केली आहे. परंतु परिसरात मोकाट जनावरांना गवत नसल्याने या पिकांची नासाडी होऊ शकते. त्यामुळे या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा.विजय गुडघे,शेतकरी, ममदापुर.