शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मागणी : मनसे शिक्षक सेनेचे निवेदन शिक्षकांना बीएलओची कामे देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:20 IST

शिक्षकांना बीएलओची कामे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सातपूर : शिक्षकांना बीएलओची कामे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शिक्षकांना दैनंदिन अध्यापन, शैक्षणिक प्रगती, चाचणी, संकलित मूल्यमापन, परीक्षेचे पेपर तपासणीची कामे, आॅनलाइन गुणभरणे आदींसह विविध कामे करावी लागत आहेत. असे असताना शाळेतील सर्व शिक्षकांना बीएलओची कामे देण्यात आली आहेत.शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करून शालेय कामकाज करण्यास पूर्णवेळ द्यावा, अशी मागणी प्रकाश सोनवणे, वासुदेव बधान, सुरेश खांडबहाले, यशवंत जाधव, शिवाजी शिंदे, राजेंद्र जाधव, सुवर्णा जोपळे, सुभाष पवार, वैभव आहिरे, आर. बेडसे, रघुनाथ हळदे, राजेंद्र आहिरे, हिरालाल परदेशी आदी शिक्षकांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा मिसाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.