शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात मास्क, सॅनिटायझरला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:23 IST

नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कची मागणी वाढली आहे.

नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कची मागणी वाढली आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वारंवार हात धुण्यासाठी हँडवॉशचा वापर होतो आहे. पण सॅनिटायझर अनेक दुकानांत उपलब्ध नाही. अचानक मागणी वाढल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क बांधण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. परंतु मास्कची अचानक मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. शहरांमध्ये मागणी वाढल्याने हा मास्क ग्रामीण भागात वेळेवर उपलब्ध होत नसल्याने मास्कचा पुरवठा सध्या बंद आहे. हा मास्क बाजारात साधारण १४० ते १५० रु पयांना मिळतो. परंतु, मास्क उपलब्ध असल्याने अन्य पर्याय उपलब्ध आहेत. काही जण साधा रु मालाचा वापर करत असल्याचे चित्र आहे. हिरव्या रंगाचे मास्क बाजारात दाखल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात टेलर्स हिरवे मास्क शिऊन देत आहेत. हे मास्क वापरण्यास योग्य आहेत. परंतु, ते दररोज धुवूनच वापरावे,असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयcorona virusकोरोना वायरस बातम्या