शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मका नोंदणीधारकांना फरक देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:48 IST

येवला : तालुक्यातील शासकीय मका खरेदी बंद झाल्याने ज्या शेतकºयांनी येवला तालुका खरेदी -विक्री संघाकडे आॅनलाइन मका नोंदणी केली; परंतु आधारभूत किमतीने मका खरेदी झाली नाही, अशा एक हजार ८५ शेतकºयांना महाराष्ट्र शासनाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मका विक्र ी करायला लावून सध्याचे बाजारभाव व आधारभूत किंमत यातील फरक शासनाने नोंदणीधारक शेतकºयांना देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश चिटणीस अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना साकडे माणिकराव शिंदे यांचे निवेदन

येवला : तालुक्यातील शासकीय मका खरेदी बंद झाल्याने ज्या शेतकºयांनी येवला तालुका खरेदी -विक्री संघाकडे आॅनलाइन मका नोंदणी केली; परंतु आधारभूत किमतीने मका खरेदी झाली नाही, अशा एक हजार ८५ शेतकºयांना महाराष्ट्र शासनाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मका विक्र ी करायला लावून सध्याचे बाजारभाव व आधारभूत किंमत यातील फरक शासनाने नोंदणीधारक शेतकºयांना देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश चिटणीस अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.आधारभूत किंमत योजनेअंतर्गत येवला तालुक्यात खरेदी-विक्री संघामार्फत सुरू असलेल्या शासकीय मका खरेदीसाठी एनर्इंएमएल आॅनलाइन काम करणाºया संस्थेकडून डाटा एन्ट्रीसाठी अंतिम मुदत संपल्याने मार्केटिंग फेडरेशनकडून आॅनलाइन मका खरेदीची नोंद होणार नाही. त्यामुळे येवला तालुक्यातील मका खरेदीचा अंतिम अहवाल जिल्हा मार्केटिंग अधिकारी नाशिक यांनी मागितल्याने सन २०१७-१८ची शासकीय मका खरेदी बंद झाली आहे. या निर्णयाने येवला तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी करून मका विक्र ी न झालेल्या १ हजार ८५ मका उत्पादक शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सुरुवातीला साठवणूक गुदामाअभावी रखडलेल्या शासकीय मका खरेदी सुरू होताच येवला तालुक्यात खरेदी-विक्री संघामार्फत झालेल्या सर्व खरेदीचे विक्रम मोडून यावर्षी २५१७३ क्विंटल मकाची खरेदी झाली आहे. यापूर्वी १८९६६ क्विंटल मका एका हंगामात झाली होती. शासनाने बाजार समितीतील भाव व आधारभूत किंमतीतील फरक याची माहिती घ्यावी. दर महिन्याला आढावा व निर्णय घेऊन फरकाच्या स्वरूपातील रक्कम देण्याचे धोरण भविष्यात आखले तर आर्थिक बोजा कमी होणार आहे. अशा स्वरूपाची योजना राबविण्याची मागणी अ‍ॅड. शिंदे यांनी केली आहे.