शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोनांबे बंधाºयाच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 01:24 IST

सिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाºयांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतक्रार : तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना निवेदन

सिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाºयांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमार्फत देवनदीवर सदर बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम सुरु असतांनाच सदर काम निकृष्ट होत असल्याची तक्रार शिवसेनेचे ठाणगाव गट प्रमुख जनार्दन लक्ष्मण पवार यांनी केली होती असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थांनी संबंधित अधिकाºयांना कामाच्या दर्जाबाबत तक्रार करून क्वालिटी रिपोर्ट सादर करा अन्यथा काम थांबवा अशी भूमिकाही घेतली होती; मात्र संबंधितांनी या प्रकरणावर पडदा टाकून पुन्हा काम सुरू केले. त्यामुळेच सदर परिस्थिती उद्भवल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या रविवारी देवनदी दुथडी भरुन वाहत असताना बंधाºयाला भगदाड पडून लाखो लिटर पाणी नदीतून वाहून जात आहे. त्यामुळे झालेल्या या कामाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.त्याचबरोबर हरसुले फाटा ते सोनांबे रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपूर्वी झाले आहे. या कामाचीही चौकशी करण्याची मागणी जनार्दन पवार, संजय अर्जून बोडके, दामू दगडू बोडके व सुरेंद्र बैरागी यांनी तहसीलदार नितीन गवळी व गटविकास अधिकारी लता गायकवाड यांची भेट घेऊन केली. निवेदनावर मच्छिंद्र डगळे, इब्राहिम शेख, गोविंद कडभाने, श्याम पवार, समाधान बोडके, केशव पवार, सुरेश जगताप, माधव डावरे, अनिल पवार यांच्यासह सोनांबे येथील ग्रामस्थांची नावे व स्वाक्षºया आहेत.