शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खेडगाव- शिंदवड रस्त्यावरील फरशीची उंची वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 17:47 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड रस्त्यावरील दोन फरशी असुन थोडा जरी पाऊस झाला तरी त्यावरु न पाणी वाहते त्यामुळे परिसरातील गावांता संपर्क तुटतो यामुळे विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक यांना मनस्ताप सहन करावा लागतो मागील दोन वर्षापुर्वी पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने एक शेतकरी वाहुन गेला होता. त्यावेळी सर्व आजी माजी लोक प्रतिनिधी व राजकीय पुढाºÞयांनी फरशीची पाहणी करु न उंची वाढुन संरक्षक कठडे बसविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु घटनेला दोन वर्ष उलटुनही फरशीचे काम झाले नाही.

ठळक मुद्देखड्यातून वाट काढत रोज वाहनधारक प्रवास करतात.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड रस्त्यावरील दोन फरशी असुन थोडा जरी पाऊस झाला तरी त्यावरु न पाणी वाहते त्यामुळे परिसरातील गावांता संपर्क तुटतो यामुळे विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक यांना मनस्ताप सहन करावा लागतो मागील दोन वर्षापुर्वी पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने एक शेतकरी वाहुन गेला होता. त्यावेळी सर्व आजी माजी लोक प्रतिनिधी व राजकीय पुढाºÞयांनी फरशीची पाहणी करु न उंची वाढुन संरक्षक कठडे बसविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु घटनेला दोन वर्ष उलटुनही फरशीचे काम झाले नाही.शिंदवड-खेडगाव,खेडगाव-वडनेर भैरव, खेडगाव-बहादुरी,खेडगाव-गोंडेगाव या रस्त्याची चाळण झाली असुन खड्यातून वाट काढत रोज वाहनधारक प्रवास करतात. रस्त्यांचे काम होत नसल्याने शिंदवड येथील ग्रामस्थांनी आठ दिवसापुर्वी रस्त्यातील खड्यात झाडे लावुन सरकारचा निषेध केला व लोकप्रतीनीधी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु खासदार, आमदार अन्य कोणीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे शिंदवड येथील आंदोलनकर्त्यांनी शिंदवड दिंडोरी तालुक्यात येते की नाही असा सवाल करत लोकप्रतिनीधी व संबंधित अधिकारी व सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सpwdसार्वजनिक बांधकाम विभाग