शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भावली येथील कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:21 IST

घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील ...

ठळक मुद्देप्रादुर्भाव वाढला : तहसीलदारांना निवेदन

घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील बंद केलेले कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना सोमवारी (दि.२२) निवेदन देण्यात आले. जिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण गंभीर असून इगतपुरी तालुक्यातही त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे भावली येथील बंद केलेले एकलव्य कोविड सेंटर तातडीने पुन्हा सुरू करावे व त्या ठिकाणी सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. मराडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कासुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर कोविड सेंटर लवकरच चालू करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या प्रसंगी संजय सहाणे, आत्माराम मते, रामदास आडोळे, कैलास भगत, कृष्णा भगत, हरिश्चंद्र चव्हाण, गणेश मुसळे, विनोद चव्हाण, विशाल पावसे, रावसाहेब सहाणे, सखाहारी जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.भावली येथील कोविड सेंटर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देताना मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, संजय सहाणे, आत्माराम मते, रामदास आडोळे, कैलास भगत आदी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल