शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५६ खेडी पाणी पुरवठा योजना नुतनीकरणासाठी निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:37 IST

५६ खेडी पाणी पुरवठा योजना नुतनीकरणासाठी निधीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्र्कनांदगाव : नांदगांव व ५६ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणाच्या नवीन योजनेचे सर्वेक्षण करणे, अंदाज पत्रके व आराखडे तयार करण्यासाठी निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याचीमागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीशमहाजन यांच्याकडे केली आहे. नियोजन समीतीच्या बैठकीमध्ये त्यांनी सदर मागणी केली.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्र माअंतर्गत प्रगतीपथावरील योजनांसाठी मंजूर योजनेच्याकिंमतीवर केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा हिस्सा यानुसार अनुदान प्राप्त होते. राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत एनआरडीडब्ल्यूपी समाविष्ट असलेल्या योजनांसाठी जिल्हा नियोजन कृती आराखडा मधून निधी उपलब्ध करून घेण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी नमुद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे योजनेचे नुतनीकरण होण्यासाठी आंदोलन देखील केले. बैठकीत आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत मालेगांव, नांदगांव, येवलाच्या आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या विकासालाचालना मिळण्याच्या दृष्टीकोनातून नांदगांव येथे कळवण प्रकल्प कार्यालयाचे उपकार्यालय व्हावे अशी मागणी आमदार भुजबळ यांनी केली. चांदवड, मनमाड, नांदगांव राज्य मार्ग अत्यंत खराब स्थितीत असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सातत्याने अपघात होवून अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातून या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी व रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी भुजबळ यांनी बैठकीमध्ये केली.