शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर विवरणपत्रासाठी मुदतवाढीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 00:10 IST

मालेगाव कॅम्प : मालेगावी आयकर भरणे, विवरणपत्र दाखल करण्यासह इतर संलग्न कामांसाठी निर्बंधांच्या कालावधीत मुदतवाढाची मागणी येथील कर सल्लागार असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकार्यालये सुरू ठेवण्यासाठी मागणीदेखील करण्यात आली

मालेगाव कॅम्प : मालेगावी आयकर भरणे, विवरणपत्र दाखल करण्यासह इतर संलग्न कामांसाठी निर्बंधांच्या कालावधीत मुदतवाढाची मागणी येथील कर सल्लागार असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.असोसिएशनच्या निवेदनात म्हटले आहे की, कडक निर्बंधाच्या कालावधीत सनदी लेखापाल (सी ए), करसल्लागार यांची कार्यालये सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हॅट, व्यवसाय कर, जीएसटी कायद्यान्वये मुदतीत दाखल करावयाची विवरणपत्रे व कर भरणा करू शकत नाही. सदरील महत्त्वाचे करभरणा हे शासनास महसूलसंदर्भातील आवश्यक बाब आहे. म्हणून यांची कार्यालये सुरू ठेवण्यासाठी मागणीदेखील करण्यात आली होती. परंतु परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे सर्व आर्थिक करांच्या उलाढालीसाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे असोसिएशनच्या मागणीचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा, असे असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कजवाडकर, उपाध्यक्ष बालचंद छाजेड, सचिव राकेश डिडवाणिया, मुकेश जनानी आदी सदस्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :TaxकरMalegaonमालेगांव