शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

घोटी टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 23:43 IST

इगतपुरी : घोटी येथील टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सोमवारी (दि. २९) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत स्थानिकांना रोजगार देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा पवित्रा भाजपा युवा मोर्चाच्यावतीने घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देतहसील कार्यालयासमोर भाजयुमोचे आमरण उपोषण

इगतपुरी : घोटी येथील टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सोमवारी (दि. २९) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत स्थानिकांना रोजगार देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा पवित्रा भाजपा युवा मोर्चाच्यावतीने घेण्यात आला आहे.तालुक्यात अनेक युवा बेरोजगार असून स्थानिकांना डावलून तालुक्यातील कंपन्या व टोल प्लाझा प्रशासन तालुक्याबाहेरील युवकांना रोजगार देत असल्यामुळे तालुक्यात बेरोजगारी व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या मागणीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टोल प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. या बाबत टोल प्रशासनाने या विषयी आमदार, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून स्थानिक युवकांना टोल प्लाझा येथे कामावर घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र टोल प्रशासनाने बाहेरून आणलेले कामगार कमी न करता उलट दिवसेंदिवस बाहेरच्या कामगारांची संख्या वाढवत स्थानिक युवकांची दिशाभूल केली जात असल्याने भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी टोल प्रशासनाने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.या प्रसंगी भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, तालुका अध्यक्ष रवींद्र गव्हाणे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र भागडे, किसान मोर्चा सरचिटणीस बाळू आमले, सज्जन नाठे, भूषण माळी, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, आकाश शेलार, महिला आघाडीच्या वैशाली आडके, महिला आघाडी तालुका अध्यक्ष आशा थोरात आदी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाStrikeसंप