शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्रीसदो महामार्ग फाट्यावर उड्डाण पुलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:26 IST

इगतपुरी : आत्तापर्यंत शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी घेणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसदो फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौकलीवर उड्डाणपुल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत घोटी टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे निवेदन सादर : शेकडो नागरीकांचे बळी गेल्यानंतरही दुर्लक्ष्य

इगतपुरी : आत्तापर्यंत शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी घेणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसदो फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौकलीवर उड्डाणपुल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत घोटी टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सदर मागणी लवकर मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा देण्यात आला. पिंप्रीसदो या भागाला सुमारे वीस पेक्षा जास्त खेडे, वाडया, पाडे जोडले आहेत. पिंप्रीसदो चौफली वरून इगतपुरी शहरात दळण वळणासाठी शासकीय, निम शासकीय, शाळा, महाविद्यालयात येणाºया जाणारे विद्यार्थी, नागरीक, महिला आदींची वर्दळ जास्त प्रमाणात आहे. महामार्ग ओलांडून शहरात येतांना येथे नेहमी लहान मोठे अपघाताचे वाढते प्रमाण जास्त असुन आजपर्यंत या ठीकाणी शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी गेलेले आहेत. अनेकांना या ठीकाणी झालेल्या अपघातामुळे कायमचे अपंगत्वही आले आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल व्हावा अशी मागणी करून सुध्दा दिरंगाई होत असल्यामुळे पुन्हा या मागणीसाठी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराअध्यक्ष नईम खान, शिवसेना महिला तालुका प्रमुख अलका चौधरी, शहर उपप्रमुख संदिप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला संघाने पिंकइंफ्रा टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना निवेदन दिले .यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक उमेश कस्तुरे, रमेश खातळे, उज्वला जगदाळे, मिनाबाई खातळे महीला शहर प्रमुख जयश्री जाधव, उपशहर प्रमुख सरोज राठी, विधानसभा संघटक परिमिता मेस्त्री, उपसंघटक आशा गांगुर्डे, जयश्री शिंदे े आदी उपस्थित होते.