शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: August 19, 2014 01:20 IST

‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी

गुळवंच : कृषी विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी ‘बांधावर खत’ योजना तालुक्यात प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.तालुका कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तालुक्यात शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांच्या माध्यमांतून शासनाकडून रास्त दरातील खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर वितरित करण्याची ही योजना आहे. गटातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. मात्र यंदा सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील शेतकरी गटांना खते उपलब्ध झाली नसल्याने बांधावर सोडाच, परंतु शेतकऱ्यांना खतांसाठी थेट सिन्नर येथे जावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून माफक दरात खते मिळावी व विक्रेत्यांकडून होणारी कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून थेट कंपनीकडून शेतकरी गटांना खते मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकरी गटांना शासनाकडून खतांचा पुरवठा करण्यात येतो. तो गटांमार्फत शेतकऱ्यांना थेट बांधावर खत उपलब्ध होते. तथापि, शासनाकडून या गटांना विविध रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे काही पिकांच्या पेरण्या सुरू असून, विविध भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडी करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच पेरणी केली आहे ती पिके कोळपणी, निंदणीवर आली आहेत. त्यामुळे निंदणी झाल्यानंतर पिकांना खतांची मात्रा देण्याची गरज असते. मात्र खते मिळत नसल्याने पिकांचे पोषण होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)