शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:26 IST

मालेगाव : मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याबाबतच्या अफवांवरून जनतेत पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांना जमियत उलमा-ए-मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले.

ठळक मुद्देबसस्थानक, टॅक्सी स्टॅँडवर येणाºया भिकारींमुळे अशा ठिकाणी कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.

मालेगाव : मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याबाबतच्या अफवांवरून जनतेत पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांना जमियत उलमा-ए-मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले.१ जून रोजी शहरातील अली अकबर दवाखान्याजवळ घडलेल्या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शहराची शांतता कायम राखण्यासाठी मुले पळविणाºया टोळीबाबत पसरलेला गैरसमज दूर होणे अत्यावश्यक आहे. म्हणून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी.शहरातील प्रवेशमार्गावर पोलीसांची नेमणूक करुन लक्ष ठेवण्यात यावे, बसस्थानक, टॅक्सी स्टॅँडवर येणाºया भिकारींमुळे अशा ठिकाणी कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. शहरातील मेडिकलची तपासणी करुन कुत्तागोळी व इतर व्यसनाधिन औषधांची होणारी विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी मौलाना हमीद जमाली, कारी एकलाख अहमद, शाकीर शेख यांच्यासह सदस्यांनी केली आहे.