शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:42 IST

पिंपळगाव बसवंत : येथील नायलॉन मांजा विक्र ी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून या संदर्भात विद्यार्थी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिस अधिकाºयांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनायलॉन मांज्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरीता पोलीसांनी तात्काळ दखल घेत कारवाई करावी असी मागणी

पिंपळगाव बसवंत : येथील नायलॉन मांजा विक्र ी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून या संदर्भात विद्यार्थी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिस अधिकाºयांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.पिंपळगाव बसवंत येथे सर्रासपणे नायलॉन मांजा विक्र ी होत असुन दरवर्षी यामुळे अनेक पक्षी तसेच नागरीकांना त्रास सोसावे लागतात. या नायलॉन मांज्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरीता पोलीसांनी तात्काळ दखल घेत कारवाई करावी असी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला निवेदन देऊन करण्यात आली. ही कारवाई केवळ कागदापत्रक्ष परहाता प्रत्यक्षात आणि कडक स्वरुपात करावी असे यावेळी सांगण्यात आले.निवेदनावर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गिरीश कसबे, मनसे शहरप्रमुख संजय मोरे, राजेंद्र भवर, लखन कोपरे, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शेलार, निलेश सोनवणे, इम्रान पटेल, अजिंक्य मोरे, पवन सोनवणे, प्रशांत कोरडे, संग्राम दाभाडे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.