शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी

By admin | Updated: July 25, 2016 23:38 IST

टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी

 नामपूर : ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींची महाविद्यालय परिसरात छेडछाडद्याने : नामपूर (ता. बागलाण) येथील महाविद्यालयात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. मात्र बसस्थानक परिसरात टवाळखोरांनी हैदोस घातला आहे. महाविद्यालयात रस्त्याने जाताना मुलींना रस्त्यावर अडवणे, धूम स्टाईलने दुचाकी चालवणे, अश्लील हावभाव करणे, रस्त्यावर दमदाटी करणे असे अनेक प्रकार विद्यार्थिनींना निमूटपणे सहन करावे लागत आहेत. पोलिसांनी वेळीच टवाळखोरांवर कठोर कारवाई केली नाही तर नगर जिल्ह्यातील कोपर्डीत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, याबाबतचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख तथा बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक समीर सावंत व पालकांनी नामपूर येथील पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोळी यांना दिले.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी नामपूर बसस्थानकापासून महाविद्यालयात रस्त्याने जा-ये करतात. ग्रामीण भागातील पालक विश्वासाने मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात. हा प्रकार घरी सांगितला तर पालक शिक्षण बंद करतील या भीतीपोटी विद्यार्थिनी सहन करीत आहेत. खासगी क्लासेसजवळही रिक्षात बसून मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे, असे निवेदन पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोळी यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख समीर सावंत, स्नेहराज सावंत, अशोक चौधरी, सोनू भामरे, मंगेश नेरे, जावेद शेख, तुषार आहिरे, अनिल खैरनार विकी सावंत आदि उपस्थित होते. (वार्ताहर)