शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:34 IST

जायखेडा : बागलाण तालुक्यातील जाड येथील बंगाली डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण समोर आले असले तरी त्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अद्याप कोणीच पुढे आले नाही. दरम्यान, तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मात्र वैद्यकीय संघटनेने केली आहे.

ठळक मुद्दे गावकऱ्यांनी विरोध व दगडफेक केल्याने पोलीस पथकास माघारी फिरावे लागले.

जायखेडा : बागलाण तालुक्यातील जाड येथील बंगाली डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण समोर आले असले तरी त्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अद्याप कोणीच पुढे आले नाही. दरम्यान, तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मात्र वैद्यकीय संघटनेने केली आहे.जाड या आदिवासी गावात एक कथित बोगस डॉक्टर दवाखाना चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक अलियाबाद येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन जाड येथे दाखल झाले. त्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत दवाखाना असलेल्या खोलीचे कुलूप तोडण्यात आले. त्याठिकाणी औषधांचा मोठा साठा आढळून आला. मात्र, गावकऱ्यांनी विरोध व दगडफेक केल्याने पोलीस पथकास माघारी फिरावे लागले. यासंदर्भात जबाबदार असलेले अधिकारीही याप्रकरणी गंभीर नसल्याने दुसऱ्या दिवशीही कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. तथापि, तालुक्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वैद्यकीय संघटनेने केली आहे.

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटल