शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगीचे गतिरोधक हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:33 IST

रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची (आरटीए) परवानगी असल्याशिवाय, यापुढे शहरात गतिरोधक न टाकण्याचे धोरण महापालिकेत स्थापन झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. अस्तित्वातील गतिरोधक आयआरएस प्रमाणानुसार नसल्यास आणि रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची परवानगी नसल्यास ते हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

नाशिक : रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची (आरटीए) परवानगी असल्याशिवाय, यापुढे शहरात गतिरोधक न टाकण्याचे धोरण महापालिकेत स्थापन झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. अस्तित्वातील गतिरोधक आयआरएस प्रमाणानुसार नसल्यास आणि रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची परवानगी नसल्यास ते हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.  आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पायी चालणे व सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, मनपा स्तरावर शहर बस वाहतुकीचे व्यवस्थापन करणे, ठराविक मार्गांना एकेरी अथवा दुहेरी वाहतुकीत बदल करणे, विविध चौकांतील सिग्नल यंत्रणा व पादचाऱ्यांना सिग्नल यंत्रणा उभारणे, गतिरोधकांबाबत धोरण ठरविणे, विविध चौकांचे सुशोभिकरण आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी शहर वाहतूक पोलीस शाखेने रस्त्यावर व फुटपाथवर पार्किंग करणाºया वाहनधारकांवर कारवाई करावी, अधिकृत रिक्षा थांबे निश्चित करून त्यात रिक्षांची संख्या निश्चित करावी, द्वारका चौफुलीवरील अवैध थांबे रोखावेत, शहरात आवश्यकतेनुसार नो व्हेईकल झोन निर्माण करावेत, निवडक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करावी, आदि आदेश दिले.बससेवा लवकरचमंगल कार्यालये-लॉन्स समोरील अनधिकृत पार्किंगवर सक्तीने कारवाई करण्याचेही आदेश दिले. बॅरिअर फ्री व वापरास अनुकूल पादचारी मार्ग निर्माण करण्याचे काम लवकर हाती घेण्याचे प्रस्तावित असून, शहर बससेवाही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा