शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षित भिंतीच्या कामास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 22:22 IST

संरक्षित भिंतीच्या कामास विलंब

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे घारपुरे घाटालगतच्या गोदावरी नदीपात्रातील भिंत कोसळून तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी भिंत बांधण्याच्या कामाला मुहूर्त लागला नसल्याने मनपा संरक्षित भिंतीच्या कामास विलंबप्रशासनाकडूनच कामाला विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. घारपुरे घाटालगतची भिंत नदीपात्रात कोसळली होती. या भिंतीबरोबर पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उभारलेले लोखंडी बॅरिकेडिंगही पाण्यात पडले होते; मात्र प्रशासनाने ना बॅरिकेडिंग पाण्याबाहेर काढले ना भिंत उभारणीचे नियोजन केले. सध्या या कोसळलेल्या भिंतीलगत केवळ पोलीस प्रशासनाचे दहा ते पंधरा लोखंडी बॅरिकेडिंग उभे करून नदीकाठ सुरक्षित केला आहे. अशोकस्ंतभ ते घारपुरे घाट दरम्यान दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांची कायमच वर्दळ सुरू राहते. सदरचा रस्ता वळणदार असल्याने वेगाने वाहन आल्यास व चालकाचा ताबा सुटल्यास वाहन लोखंडी बॅरिकेडिंगसह थेट नदीपात्रात कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)