शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोक सहभागातुन कामे केल्यास गावाचा निश्चित विकास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:31 IST

त्र्यंबकेश्वर : कुठलेही सार्व.काम लोक सहभागातुन केल्यास ते काम तडीस गेल्या शिवाय राहात नाही. आज आपण सर्वांनी मिळुन गावातील हा साठवण तलाव लोक सहभागातुन गाळ काढल्यामुळे तलावाची खोलीही वाढली आण िशेतीसाठी खतयुक्त सुपीक गाळ देखील मिळाला हे लोकसहभागातुनच घडले ना. असे प्रतिपादन नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ.सुरज मांढरे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथे केले. ते येथे गाळ मुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत पिंप्री येथील शिवारातील साठवण तलावातील गाळ काढण्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : गाळ काढल्यामुळे तलावाची खोलीही वाढली ;  सुपीक गाळ देखील मिळाला

त्र्यंबकेश्वर : कुठलेही सार्व.काम लोक सहभागातुन केल्यास ते काम तडीस गेल्या शिवाय राहात नाही. आज आपण सर्वांनी मिळुन गावातील हा साठवण तलाव लोक सहभागातुन गाळ काढल्यामुळे तलावाची खोलीही वाढली आण िशेतीसाठी खतयुक्त सुपीक गाळ देखील मिळाला हे लोकसहभागातुनच घडले ना. असे प्रतिपादन नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ.सुरज मांढरे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथे केले. ते येथे गाळ मुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत पिंप्री येथील शिवारातील साठवण तलावातील गाळ काढण्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी तहसिलदार दीपक गिरासे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे जि.प.ल.पा.चे उपअभियंता भगवान वनमने तालुका कृषि अधिकारी अजय सुर्यवंशी श्रीमती गायकवाड खेडकर सरपंच दत्ता पारधी उपसरपंच प्रभाकर मुळाणे (संचालक नाशिक कृ.उ.बा.समतिी) निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त रामभाऊ मुळाणे ग्रामसेवक प्रकाश पवार आदी उपस्थित होतेपिंप्री येथील तलावातील गाळ काढुन लोकांनी तो शेतीसाठी वापरावा व साठवण तलावातील खोली वाढुन पाण्याचा साठाही वाढु शकेल या हेतुने लोकांना जाहीर आवाहन करु न या कामास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी आयोजित केलेल्या औपचारिक कार्यक्र मात पिंप्री येथे तलावातील गाळ काढण्या बाबत ही संकल्पना राबविणारे जि.प.ल.पा.चे उप अभियंता भगवान वनमने यांनी अंमलात आणली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिहरु मुळाणे श्रीमती गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी अजय सुर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वनमने यांच्या कार्याचे कौतुक केले.