शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फर्निचर दुकानांचे अतिक्रमण हटविले

By admin | Updated: December 28, 2015 23:43 IST

फर्निचर दुकानांचे अतिक्रमण हटविले

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नाशिक पश्चिम विभागातील दादोजी कोंडदेवनगर तसेच महात्मानगर येथील फर्निचरच्या दुकानांनी इमारतीच्या सामासिक अंतरात उभारलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली. महापालिकेच्या या मोहिमेमुळे दुकानमालकांनी नंतर स्वत:हून बांधकाम काढून घेणे पसंत केले.महापालिकेच्या नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयाने दादोजी कोंडदेवनगर येथील मोहिनी घनश्याम अपार्टमेंटमधील फर्निचरच्या दुकानासमोर उभारलेले पत्र्याचे शेड हटविले. याठिकाणी देव्हारे, सोफासेट्स आदि वस्तूंमुळेही अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर महापालिकेने महात्मानगर येथील देवकी अपार्टमेंटच्या इमारतीत असलेल्या ओम फर्निचरविरुद्धही कारवाईचा बडगा उगारला असता दुकानमालकाने स्वत:हून पत्र्याचे शेड व साहित्य हटविले. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)दादोजी कोंडदेवनगर येथील फर्निचर दुकानाचे हटविण्यात येणारे साहित्य.