शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कॅरिबॅग कारवाई करताना अधिकाऱ्यांशी अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:09 IST

जेलरोड येथे प्लॅस्टिकची कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर कारवाई करताना मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची गाडी अडवून अरेरावीची केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : जेलरोड येथे प्लॅस्टिकची कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर कारवाई करताना मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची गाडी अडवून अरेरावीची केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनपा विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय रामगीर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जेलरोड इंगळेनगर चौफुलीजवळ एका शॉपमध्ये प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे मालक मन्सूर दिलावर शेख यांच्यावर कारवाई करीत असताना फिरोज अब्दुल करीम शेख रा. सातभाईनगर दसक जेलरोड व दिलावर अब्दुल करीम शेख रा. दसक जेलरोड यांनी अरेरावीची भाषा करून कॉलर पकडून ओळखपत्र ओढले. तसेच धक्काबुक्की करत शासकीय वाहन अडविले. दुकानातून घेतलेल्या वस्तू परत करा असे म्हणून मनपाच्या नावाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPlastic banप्लॅस्टिक बंदी