शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव जलाल शिवारात ट्रकच्या धडकेने हरीण ठार

By admin | Updated: May 29, 2017 00:19 IST

येवला : येवला-कोपरगाव रोडवर पिंपळगाव जलाल शिवारात एका भरधाव ट्रकने मादी जातीच्या हरणाला जबर धडक दिल्याने हरीण गंभीर जखमी झाले व उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येवला-कोपरगाव रोडवर पिंपळगाव जलाल शिवारात एका भरधाव ट्रकने मादी जातीच्या हरणाला जबर धडक दिल्याने हरीण गंभीर जखमी झाले व उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्याच्या शोधार्थ भटकंती करताना हरणे येथील पिंपळगाव जलाल शिवारात रस्त्यावर आल्याने याच रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हे हरीण रस्त्यावर विव्हळत अवस्थेत पडले होते. याच परिसरात राहणारे विक्र म भोरकडे व गोकुळ भोरकडे यांनी तत्काळ  घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेचच माजी सरपंच विजय भोरकडे व नवनाथ भोरकडे यांना या घटनेची भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. ते घटनास्थळी पोहचले असता हरणाला या अवस्थेत उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीररित्या जखमी झालेले हे हरीण मरण  पावले.  या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी अशोक काळे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृत हरणास ताब्यात घेतले. याप्रसंगी गणेश भोरकडे, बाळू बनकर, नवनाथ भोरकडे, गणेश खोकले, किशोर खोकले, किशोर बोरजे, शांताराम भोरकडे, संदीप खोकले यांनी मदतकार्य केले.