शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी दीपक पाकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:52 IST

सटाणा : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाकळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष राकेश खैरनार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने आरोग्य सभापती दीपक पाकळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सटाणा नगरपरिषद सभागृहात उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी दीपक पाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. दीपक पाकळे यांना सूचक म्हणून नगरसेवक महेश देवरे, तर अनुमोदक नगरसेवक राकेश खैरनार होते.निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांनी दीपक पाकळे यांची उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच पाकळे समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, नितीन सोनवणे, दिनकर सोनवणे, राहुल पाटील, महेश देवरे, मुन्ना शेख, बाळू बागुल, सुनीता मोरकर, सोनाली बैताडे, सुवर्णा नंदाळे, सुरेखा बच्छाव, डॉ. विद्या सोनवणे, संगीता देवरे, शमा मन्सुरी, शमीम मुल्ला, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, पुष्पा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व दीपक पाकळे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सटाणा शहरात भव्य मिरवणूक काढली.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका