शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मातोरीच्या सरपंचपदी दीपक हगवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आल्याने, सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र होते. यावेळी ...

ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आल्याने, सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून राहुल काळे यांनी काम पाहिले. सरपंचपदाचा मान हा शेकापचे दिवंगत नेते केरू नामदेव हगवणे यांचे पुतणे दीपक हरिभाऊ हगवने यांना मिळाला. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सदस्य शरद तांदळे, अनिल रमेश लोखंडे, भारती किरण कातड, मीना सोमनाथ धोंगडे, दौलत अंबादास पिंगळे, शीला रघुनाथ धोंडगे, रमेश अण्णा लोखंडे, बाळू संतू पिंगळे, बालाजी पिंगळे, त्र्यंबक कातड, शिवाजी पिंगळे, तुकाराम पिंगळे, आकाश धोंडगे, प्रल्हाद नन्नावरे, भानुदास तांदळे आदी उपस्थित होते. (फोटो १५ मातोरी )