शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मांगीतुंगी जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:33 IST

मालेगाव : मांगीतुंगी येथील जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे जैन स्थानकात आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देधर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण

मालेगाव : मांगीतुंगी येथील जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे जैन स्थानकात आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.कै. शैलेश महाजन यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त सदर दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. या धर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण पद्मा महाजन, सी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी फोर्टचे सचिव डॉ. अरूण पठाडे, डॉ. सचिन जैन, परेश महाजन, मितेन दत्तानी, दिनेश जैन, सरपंच रमेश सोनवणे,बाळू पवार, उपसरपंच राजेंद्र निकम,केदा निकम आदी उपस्थित होते. आदिवासी व गोरगरिबांची आरोग्य सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे प्रतिपादन सन्मती ट्रस्टच्या विश्वस्त आरती महाजन यांनी यावेळी केले. गावातील जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा यांनाही वैद्यकीय साधने देण्यात आली. डॉ. विनोद गोरवाडकर यांनी सुत्रसंचालन तर राजेंद्र दिघे यांनी आभार मानले. यावेळी प्रविण वाणी, बाबुराव पवार, अनिल पवार,बाबाजी भामरे,ग्रामसेवक कुंदन गावित ,ट्रस्टचे व्यवस्थापक दिलीप जैन आदी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMalegaonमालेगांव