शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी देशमुखला रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST

इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आरोग्य विभागाच्या चुकीच्या जागेवर बांधलेल्या इमारतीचा आरोग्य विभागाने ताबा न घेतल्याने ती इमारत २० ...

इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आरोग्य विभागाच्या चुकीच्या जागेवर बांधलेल्या इमारतीचा आरोग्य विभागाने ताबा न घेतल्याने ती इमारत २० वर्षांपासून केलेल्या बांधकामापासून ते आजतागायत तशीच पडून आहे. ही इमारत मोडकळीस आली असून परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्यासह माजी सदस्य कैलास धांडे यांनी कल्पतरू फाउंडेशनकडे पाठपुरावा केला होता. यासाठी कंपनी व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी नीळकंठेश्वर, सारंग पांड्ये, बिरेंद्र रॉय, संतोष मोरे यांनी पाडळी देशमुख गावात येऊन सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले व ग्रामस्थांसमवेत पाहणी केली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक घेऊन दवाखान्यासाठी ६०० स्क्वेअर फूट सर्व सुविधांयुक्त इमारत मंजूर केली. या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येऊन रुग्णवाहिकादेखील सुपुर्द करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, वाडिव-हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, ग्रामविकास अधिकारी संजय निरभवणे, आदी उपस्थित होते.

-----------------

फोटो- ११ पाडळी देशमुख

पाडळी देशमुख येथे कल्पतरू फाउंडेशनच्या वतीने आरोग्य उपकेंद्रासाठी रुग्णवाहिकेची चावी सरपंच खंडेराव धांडे यांच्याकडे देऊन लोकार्पणप्रसंगी खासदार हेमंत गोडसे समवेत आमदार हिरामण खोसकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, गोरख बोडके, कल्पतरू फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ.

110921\11nsk_27_11092021_13.jpg

 फोटो- ११ पाडळी देशमुख पाडळी देशमुख येथे कल्पतरु फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य उपकेंद्रासाठी रूग्णवाहिकेची चावी सरपंच खंडेराव धांडे यांच्याकडे देऊन लोकार्पणप्रसंगी खासदार हेमंत गोडसे समवेत आमदार हिरामण खोसकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, गोरख बोडके, कल्पतरू फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ.